Tuesday, February 27, 2018

शोधतोय जीवसृष्टी आम्ही परग्रहावरती,
पर शोधले न "मधु" कुणी या अवनीवरती

Sunday, February 11, 2018

"सकारात्मकतेतून स्वतःच अस्तित्व निर्माण  करा नाहीतर नकारात्मकता तुमच अस्तित्व नष्ट करेल. "



नकारात्मकता तुमच्या विचार प्रवाहाला थांबवण्याचं काम करत जस की विद्युत तारेवर चढलेल कार्बन विद्युत प्रवाहाला थांबवत.


 प्रमोद ठोंबरे
9545020097
pramodthombare.blogspot.com

Saturday, February 3, 2018

कृषीविकासा शिवाय राष्ट्रविकास साधता येणार नाही


प्रमोद ठोंबरे
9545020097
pramodthombare.blogspot.com




Friday, February 2, 2018

स्वार्थ

 भेटला तु मज अधिकारातुनी,
कर्तव्यात मज तु कुठे न दिसला !!


प्रमोद ठोंबरे
9545020097
pramodthombare.blogspot.com

Beautiful butterfly