आजही ग्रामीण भागात रासायनिक खतांचा वापर करतांना माझे कृषीबांधव कुठल्याही प्रकारची सुरक्षितता बाळगत नाहीत. सुरक्षा बाळगा आपला जीव अमूल्य आहे.
माझे सामान्य ते अतिसामान्य कृषीबांधव सुरक्षिततेपासून वंचित राहु नये, यासाठी Ferti Bucket ची मांडणी अत्यंत सोप्या पद्धतीने केली आहे.
प्रमोद ठोंबरे
मो.न.9545020097
pramodthombare.blogspot.com

No comments:
Post a Comment